लेवीय 19:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये. Faic an caibideil |