लेवीय 19:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 पंचाक्षर्यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका; मी परमेश्वर तुमचा देव आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्यामागे लागू नका; ते तुम्हास अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “ ‘तुम्ही शकुनविद्या, ज्योतिष किंवा चेटक्यांची सल्लामसलत घेऊन स्वतःला भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. Faic an caibideil |