लेवीय 19:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तुम्ही माझे शब्बाथ, काम न करता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे. Faic an caibideil |