लेवीय 19:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आपल्या डोक्याला घेरा राखू नका. आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “ ‘तुम्ही आपले केस कापतांना बाजूचे केस कापून गोलाकार देऊ नये किंवा आपल्या दाढीचे टोक कापू नये. Faic an caibideil |