लेवीय 19:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकारस्मरणार्थ पवित्र समजावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे. Faic an caibideil |