लेवीय 19:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तुम्ही आपल्या देशात जाऊन पोहचल्यावर खाण्यासाठी हरतर्हेची फळझाडे लावाल तेव्हा त्यांची फळे निषिद्ध1 समजावीत; तीन वर्षेपर्यंत ती तुम्हांला निषिद्ध1 होत, ती खाऊ नयेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळझाडे लावाल, तेव्हा फळझाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊ नयेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “ ‘तुम्ही आपल्या देशात प्रवेश कराल व तिथे सर्व प्रकारची फळझाडे लावाल. तेव्हा पहिली तीन वर्षे त्या झाडांची फळे खाऊ नका, कारण ती बेसुंती समजावी व तुम्हाला निषिद्ध आहेत, Faic an caibideil |