लेवीय 19:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जी स्त्री दासी असून एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, पण खंडणी भरून अद्याप मुक्त झाली नसेल, तिच्याशी कोणी संभोग केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; तथापि तिची मुक्तता झालेली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 एखाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरून मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीरसंबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “ ‘एखादा मनुष्य एखाद्या गुलाम स्त्रीसोबत झोपेल जी एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, परंतु ज्याला खंडणी दिली गेली नाही किंवा तिला स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे. तरीही त्यांना मृत्युदंड दिला जाऊ नये, कारण तिला मुक्त केले गेले नाही. Faic an caibideil |