लेवीय 19:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 बहिर्याला शिव्याशाप देऊ नकोस, किंवा ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नकोस, पण तू आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “ ‘तुम्ही बहिर्यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे. Faic an caibideil |