लेवीय 18:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपली बहीण, मग ती सख्खी असो किंवा सावत्र असो, ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो, तिची काया उघडी करू नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तू तुझ्या बहिणीशी शरीरकसंबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो तू तिच्यापाशी जाऊ नको. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “ ‘तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध तू ठेवू नकोस, तुझ्या वडिलांची कन्या असो किंवा तुझ्या आईची कन्या, मग ती एकाच घरात जन्मली असेल किंवा इतरत्र. Faic an caibideil |