लेवीय 18:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करण्यास जवळ जाऊ नये; मी परमेश्वर आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे. Faic an caibideil |