लेवीय 18:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 जे कोणी असली अमंगळ कृत्ये करतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ ‘या ओंगळ कृत्यांपैकी एकदेखील कृत्य जो करेल, त्याला या राष्ट्रातून बहिष्कृत केले जाईल. Faic an caibideil |