लेवीय 18:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्याकरता तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत. स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यांच्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्ये करू नयेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत, Faic an caibideil |