लेवीय 18:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नकोस, हे अमंगळ कृत्य होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “ ‘स्त्रीप्रमाणे पुरुषाने पुरुषाशी शारीरिक संबंध ठेऊ नये. ते ओंगळ कृत्य आहे. Faic an caibideil |