लेवीय 18:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तू आपल्या शेजार्याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नको. आणि हे करून अमंगळ होऊ नको. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “ ‘तू आपल्या शेजार्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस आणि स्वतःला भ्रष्ट करू नकोस. Faic an caibideil |