लेवीय 18:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आपल्या आत्याची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाची जवळची आप्त होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “ ‘तू तुझ्या पित्याच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझ्या पित्याची जवळची नातेवाईक आहे. Faic an caibideil |