लेवीय 17:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू त्यांना सांग की, इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तू त्यांना सांग: इस्राएली किंवा तुमच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी यांनी होमार्पण किंवा यज्ञार्पण केले, Faic an caibideil |