लेवीय 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि ह्यामुळे त्यांनी व्यभिचारी मतीने ‘अजमूर्तींच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञपशु अर्पण करु नयेत. हे तुम्हास पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 यापुढे ज्यांच्याबरोबर ते स्वतःच व्यभिचार करतात, त्या बोकडाच्या मूर्तींना, त्यांचे कोणतेही अर्पण करू नये. हा नियम त्यांच्यासाठी आणि येणार्या पिढ्यांसाठी लागू आहे.” Faic an caibideil |