लेवीय 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “अहरोन, त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की, परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “अहरोन त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे ती ही: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत: Faic an caibideil |