लेवीय 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अहरोनाने त्या दोन बकर्यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड. Faic an caibideil |