लेवीय 16:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोर्हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्चित्त करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “अहरोनाने स्वतःच्या पापार्पणाचा गोर्हा परमेश्वराला पहिल्याने अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी प्रायश्चित्त करावे. Faic an caibideil |