लेवीय 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अहरोनाने पवित्रस्थानात प्रवेश करावा तो ह्याप्रमाणे : त्याने पापार्पणासाठी एक गोर्हा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा. Faic an caibideil |