लेवीय 16:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 पापार्पणाच्या ज्या गोर्ह्याचे व पापार्पणाच्या ज्या बकर्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी नेण्यात आले ते दोन्ही पशू छावणीबाहेर न्यावेत आणि त्यांचे कातडे, मांस व शेण अग्नीत जाळून टाकावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 पापार्पणाच्या ज्या गोर्ह्याचे व बोकडाचे रक्त अहरोनाने प्रायश्चित्तासाठी पवित्रस्थानात नेले होते, त्यांचे मृतदेह, कातडी व आतडी छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळण्यात यावीत.” Faic an caibideil |