लेवीय 16:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे झाल्यावर अहरोनाने दर्शनमंडपात येऊन पवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरवून तेथे ठेवावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत. Faic an caibideil |