लेवीय 16:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नंतर पवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करण्याचे संपवल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “परमपवित्रस्थान, सभामंडप व वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्तविधी पूर्ण केल्यानंतर अहरोनाने जिवंत बोकड आणावा. Faic an caibideil |