लेवीय 16:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 काही रक्त घेऊन वेदीवर आपल्या बोटांनी सात वेळा शिंपडावे. अशाप्रकारे इस्राएलांच्या अशुद्धतेपासून वेदी शुद्ध व पवित्र करावी. Faic an caibideil |