लेवीय 16:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे; गोर्ह्याचे थोडे रक्त आणि बकर्याचे थोडे रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूंच्या शिंगांना लावावे, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे. Faic an caibideil |