लेवीय 16:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणखी त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता आणि अपराध ह्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या एकंदर पापांबद्दल पवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे; लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्याबरोबर वसत असलेल्या दर्शन-मंडपासाठी त्याने तसेच करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण इस्राएली लोकांची अशुद्धता आणि बंडखोरी, त्यांची पापे कोणतीही असोत, अशाप्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे. त्याचप्रमाणे त्याने सभामंडपासाठीही असेच करावे, कारण तो त्यांच्यामध्ये उभारला असून त्यांच्या अशुद्धतेने वेढला गेला आहे. Faic an caibideil |