Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 स्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर निजेल तो प्रत्येक अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 स्त्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ज्या बिछान्यावर तो झोपेल आणि ज्या बैठकीवर तो बसेल ती अशुद्ध होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 15:4
5 Iomraidhean Croise  

त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय, त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा :


जो त्याच्या बिछान्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”


अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा;


शुद्ध जनांस सर्वकाही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही; त्यांची बुद्धी व विवेकभाव ही विटाळलेली आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan