लेवीय 15:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. Faic an caibideil |