लेवीय 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएल लोकांना सांगा की, एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास त्या स्रावामुळे तो अशुद्ध होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: जेव्हा कोणाही माणसाच्या शरीरातून स्राव होत असेल, तर अशा प्रकारचा स्त्राव हा अशुद्ध आहे. Faic an caibideil |