लेवीय 15:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “स्त्री ॠतुमती होते, तेव्हा तिने विधिनियमानुसार सात दिवस अशुद्ध राहावे. त्या काळात जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. Faic an caibideil |