लेवीय 15:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग याजकाने त्यांतील एकाचे पापार्पण व दुसर्याचे होमार्पण करावे आणि त्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे. Faic an caibideil |