लेवीय 15:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आठव्या दिवशी त्याने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर जाऊन याजकाकडे ती द्यावीत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत. Faic an caibideil |