लेवीय 14:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावेत; आपले कपडे धुवावेत व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे. मग तो शुद्ध होईल. Faic an caibideil |