लेवीय 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब1 हे घेऊन जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात त्याने बुडवावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन दुसर्या जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात या सर्व वस्तू बुडवाव्यात. Faic an caibideil |