Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

57 ही केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे शिकवण्यासंबंधीचा हा महारोगाविषयीचा नियम होय.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याविषयी शिकवतात; हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

57 अशाप्रकारे हा खरोखरच शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे तुम्हाला समजेल. कुष्ठरोग आणि बुरशी यासाठी हे नियम दिलेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:57
7 Iomraidhean Croise  

ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो “तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस.


त्यांनी माझ्या लोकांना शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, ह्यांचा भेद त्यांना त्यांनी दाखवून द्यावा.


ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यांमधील भेद जाणावा;


लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरवण्याचा हा नियम होय.”


सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम;


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,


महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan