Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 सर्व प्रकारच्या महारोगाचे चट्टे, चाई,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 सर्व प्रकारचे महारोगाचे चट्टे, चाई,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 सर्व प्रकाराचा कुष्ठरोग, चाई,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:54
16 Iomraidhean Croise  

पशू, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्यातील


मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा आणि त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास, आणि तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास, तो महारोगाचा चट्टा समजावा; अशा प्रकारे त्या मनुष्याची तपासणी करून याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे;


“महारोग्यास शुद्ध ठरवण्याच्या वेळचा नियम हा : त्याला याजकाकडे आणावे;


अंगावर महारोगाचा चट्टा असलेल्या ज्या मनुष्याला आपल्या शुद्धीकरणाची सामग्री मिळवण्याची ऐपत नसेल त्याच्यासंबंधीचा हा नियम होय.”


मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्‍चित्त केले म्हणजे ते शुद्ध ठरेल.”


स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो,


अन्नार्पणाचा विधी असा : अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे;


“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, पापार्पणाचा विधी असा : ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र होय.


“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की, होमार्पणाचा विधी असा : होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा, आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.


दोषार्पणाचा विधी असा : हे अर्पण परमपवित्र होय.


होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, (याजकाच्या) समर्पणाचे अर्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञबली ह्यांविषयीचा विधी हा;


एखादा मनुष्य डेर्‍यात मरण पावला तर त्याच्यासंबंधाने नियम हा : जो कोणी त्या डेर्‍यात जाईल किंवा राहत असेल त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.


स्त्री आपल्या पतीला सोडून परपुरुषाकडे जाऊन भ्रष्ट होईल अशा प्रसंगापासून उद्भवणार्‍या परप्रेमशंकेचा नियम हाच होय.


नाजीराचा नियम हा : त्याचे नाजीरपणाचे दिवस पुरे झाले म्हणजे त्याला दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणावे;


महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan