लेवीय 14:52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड ह्यांच्या योगे त्याने ते घर शुद्ध करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब, आणि किरमिजी रंगाचे कापड ह्याप्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे. Faic an caibideil |