लेवीय 14:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 मग त्याने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मग त्या मनुष्याने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 मग ते घर पाडून टाकण्यात यावे व त्या घराचे दगड, चुना, लाकूड नगराबाहेर नेऊन अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावे. Faic an caibideil |