लेवीय 14:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तर याजकाने आत येऊन तो तपासावा. घरात तो चट्टा पसरला असल्यास ते घराचे पसरत जाणारे कुष्ठ आहे; ते अशुद्ध होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्टा होय; ते घर अशुद्ध आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 तर याजकाने आत येऊन तो तपासावा, आणि जर चट्टा पसरला आहे असे त्याला दिसून आले, तर तो न निघणारा कुष्ठरोग असून ते घर अशुद्ध झाले आहे. Faic an caibideil |