लेवीय 14:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला, Faic an caibideil |