लेवीय 14:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिल्ले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मग त्या व्यक्तीला परवडेल त्याप्रमाणे त्याने पारव्याच्या किंवा होल्याच्या पिल्लाचे अर्पण करावे. Faic an caibideil |