Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 याजकाने त्या तेलातले थोडे आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मग याजकाने आपल्या डाव्या तळहातावर तेलातील काही तेल ओतावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:26
2 Iomraidhean Croise  

त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे;


मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील थोडे तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan