लेवीय 14:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि त्याने त्या कोकऱ्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या व्यक्तीच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्यांला लावावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. Faic an caibideil |