लेवीय 14:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आणि ऐपतीप्रमाणे दोन होले अथवा पारव्याची दोन पिले त्याने आणावीत; त्यांतील एक पापबली व एक होमबली व्हावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि ऐपतीप्रमाणे त्याने पारव्याची दोन पिल्ले किंवा दोन होले आणावे; त्यातील एक पापबली व दुसरा होमबली म्हणून अर्पण करावा. Faic an caibideil |