Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मग याजकाने अन्नार्पणासह, होमबली वेदीवर अर्पावा व त्या माणसासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे तो मनुष्य शुद्ध ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:20
4 Iomraidhean Croise  

आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.


आणि शुद्ध ठरवायच्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे.


सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावेत; आपले कपडे धुवावेत व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल.


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan