लेवीय 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “महारोग्यास शुद्ध ठरवण्याच्या वेळचा नियम हा : त्याला याजकाकडे आणावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 महारोग बरा झालेल्या लोकांस शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कोणत्याही रोगग्रस्त व्यक्तीला त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीसमयी, जेव्हा त्यांना याजकाकडे आणले जाते तेव्हा हे नियम आहेत: Faic an caibideil |