Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्धतेपासून शुद्ध ठरवायच्या त्या मनुष्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्ध झालेल्या मनुष्याच्या शुद्धतेसाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 नंतर अशुद्धतेपासून शुद्ध झालेल्या माणसासाठी याजकाने पापबली अर्पावा व त्याच्यासाठी प्रायश्चित्ताचा विधी करावा; आणि यानंतर याजकाने होमबलीचा वध करावा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:19
8 Iomraidhean Croise  

मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरू आणि एक लोगभर तेल अर्पावे आणि ते परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे.


मग याजकाने दोषबलीचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठर-वायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला ते लावावे.


मग याजकाने त्यांतील एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे आणि त्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.


साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.


आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रीत्यर्थ त्याने दोषार्पण आणावे; त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी; आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.


कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली;


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan