लेवीय 14:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले थोडे परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग याजकाने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 व याजकाने त्यात आपल्या उजव्या हाताची बोटे बुडवून ते याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे. Faic an caibideil |