लेवीय 14:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरू मारावे; कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग याजकाने पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषार्पणावरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पवित्रस्थानात ज्या ठिकाणी पापार्पणाच्या व होमार्पणाच्या बलींचा वध करतात, त्या ठिकाणी याजकाने कोकराला ठार मारावे. पापार्पणातील बलीप्रमाणेच या दोषार्पणातील बली याजकाच्या हक्काचा आहे. हे परमपवित्र होय. Faic an caibideil |